सुप्रसिद्ध गायिका, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या गायकीने भारतीय संगीतविश्व समृद्ध केले. त्यांच्या सदाबहार गीतांनी जगभरातल्या गानरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना आरोग्यदायी आयुष्य लाभो ही सदिच्छा.
#AshaTaiBhosle
#आशा भोसले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂 #आशा भोसले वाढदिवस #🎂आशा भोसले वाढदिवस स्पेशल🎵 #आशा भोसले वाढदिवस 🎉🎂🎊
