आयुष्यात कुणीतरी आसाव लागत।
आज आहे, उद्या नाही, आयुष्याचे काही खरे नाही,
आज आणि उद्या मध्ये २४ तास आहेत,
पण जीवन आणि मृत्यू मध्ये केवळ एक श्वास आहे,
म्हणून आयुष्य पुरे पुर जगायचं असतं,
आयुष्यात कुणीतरी आसाव लागत।
*शुभ सकाळ*
*आपला मित्र :- पंकज आहुजा*
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁 #🎭Whatsapp status #माझे विचार😎😍 #🤘मैत्री स्टेट्स #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💫माझी कला
