ShareChat
click to see wallet page
आता कामावरून घरी गेल्यावर बॉसचा कॉल उचलला नाही तरी चालणार! सुप्रिया सुळेंनी मांडलेले 'राइट टू डिसकनेक्ट बिल 2025' नेमके काय? वाचा #ट्रेडिंग बातम्या
ट्रेडिंग बातम्या - ShareChat
आता कामावरून घरी गेल्यावर बॉसचा कॉल उचलला नाही तरी चालणार! सुप्रिया सुळेंनी मांडलेले 'राइट टू डिसकनेक्ट बिल 2025' नेमके काय? वाचा
Right to disconnect Bill: लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतातील कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी ‘work-life balance’ ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘private member's Bill ’ राइट टू डिसकनेक्ट 2025 सादर केले आहे. हे बिल नेमके काय आहे? जाणून घेऊयात..., देश News, Times Now Marathi

More like this