चीनमध्ये सडलेल्या टोमॅटोंना मिळत आहे सोन्याचा भाव, जाणून घ्या कसे चीनी शेतकरी होताहेत कोट्याधीश
How Chinese Farmers Turn Cheap Tomatoes into Gold. Cheap Tomatto Benefits : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये बघायला मिळतं की, चीनमधील शेतकरी टोमॅटो अर्धे कापून उन्हात वाळवतात. - Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest jarahatke news in Marathi at Lokmat.com