ShareChat
click to see wallet page
कार्तिक शुक्ल ११,प्रबोधिनी एकादशी विष्णुप्रबोधोत्सव,पंढरपूर यात्रा भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥ पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥ भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥ तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥ कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा.! विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपुर #कार्तिकी_वारी #पंढरपूर_यात्रा #प्रबोधिनी_एकादशी #कार्तिक एकादशी #कार्तिक वारी #🚩प्रबोधनी कार्तिकी एकादशी 💐 #पंढरपूर वारी #🙏कार्तिक एकादशी🚩
कार्तिक एकादशी - अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग मी तुंपन गेले वायां पाहतां पंढरीच्या राया कार्तिको ডকনরহী = aradfol मंगलमय ೭8ಪ[! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग मी तुंपन गेले वायां पाहतां पंढरीच्या राया कार्तिको ডকনরহী = aradfol मंगलमय ೭8ಪ[! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat

More like this