ShareChat
click to see wallet page
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - म्हणजे आहे तरी काय.. ? क्षण कधी भुतकाळ,तर कधी , पुढे येणारा भविष्यकाळ. प्रत्येक पाऊल टाकताना क्षणाक्षणांची आठवण येत असते , कधी आठवणीतल्या क्षणांची. নিমনে तर कधी हातातून  गेलेल्या क्षणांची. क्षण च आपले शेवटपर्यंत মীননী 3মনান कारण जगणं आणि मरणं यात सुध्दा, क्षणाचच अंतर असतं. छाया वारणकर म्हणजे आहे तरी काय.. ? क्षण कधी भुतकाळ,तर कधी , पुढे येणारा भविष्यकाळ. प्रत्येक पाऊल टाकताना क्षणाक्षणांची आठवण येत असते , कधी आठवणीतल्या क्षणांची. নিমনে तर कधी हातातून  गेलेल्या क्षणांची. क्षण च आपले शेवटपर्यंत মীননী 3মনান कारण जगणं आणि मरणं यात सुध्दा, क्षणाचच अंतर असतं. छाया वारणकर - ShareChat

More like this