जेव्हा आपली नख वाढतात
तेव्हा एकतर आपण ती
कुरतुडून चावून तोडतो..
अथवा नेलकटर ने कापतो,
त्यासाठी आपण आपल बोट तोडत नाही.
तसाच गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार, मीपणा, तोडायचा असतो…… नाती नव्हे
*Good morning*
*आपला मित्र :- पंकज आहुजा*
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁 #🎭Whatsapp status #माझे विचार😎😍 #🤘मैत्री स्टेट्स #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💫माझी कला
