ShareChat
click to see wallet page
#☹️प्रसिद्ध ऑस्कर विनर अभिनेत्रींचे निधन💐
☹️प्रसिद्ध ऑस्कर विनर अभिनेत्रींचे निधन💐 - दुःखद...ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीचे निधन चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. हॉलीवूडची प्रसिद्ध आणि ऑस्कर विजेती अभिनेत्री डाएन कीटन यांचे निधन झाले आहे. त्यांनी ७९ वर्षांच्या वयात अखेरचा श्वास घेतला. कीटन यांनी ' अनी हॉल ' , 'द गॉडफादर ' आणि 'फादर ऑफ द ब्राइड' यांसारख्या चित्रपटांमध्ये शानदार अभिनयाने लोकांची मने जिंकली কীনী दुःखद...ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीचे निधन चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. हॉलीवूडची प्रसिद्ध आणि ऑस्कर विजेती अभिनेत्री डाएन कीटन यांचे निधन झाले आहे. त्यांनी ७९ वर्षांच्या वयात अखेरचा श्वास घेतला. कीटन यांनी ' अनी हॉल ' , 'द गॉडफादर ' आणि 'फादर ऑफ द ब्राइड' यांसारख्या चित्रपटांमध्ये शानदार अभिनयाने लोकांची मने जिंकली কীনী - ShareChat

More like this