ShareChat
click to see wallet page
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *३० सप्टेंबर इ.स.१६५९* स्वराज्यावर चालून आलेला आदीलशाही सरदार 'अफजलखान' याने १२ मावळ मधील रोहीड खोरेचे वतनदार आणि स्वराज्याशी कायम असणारे "कान्होजी जेधे" यांचे सुपुत्र व छत्रपती श्री शिवरायांचे बालमित्र "शिवाजी जेधे" यांना स्वराज्याच्या विरोधात जाण्यासाठी पत्र पाठवले. पण "शिवाजी जेधे" यांनी ते धुडकावून लावले आणि महाराजांसमोर मुजरा करण्यास हजर झाले. *३० सप्टेंबर इ.स.१६७७* छत्रपती श्री शिवरायांनी मद्रास गव्हर्नरकडे तोफा व इंजिनिअर्सची मागणी केली. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - (రIKIT GIad] ಟತೌtತಣತಂ3ಟ [EEllgIEEEEEIEuEdduరె Eperfauuuc | (రIKIT GIad] ಟತೌtತಣತಂ3ಟ [EEllgIEEEEEIEuEdduరె Eperfauuuc | - ShareChat

More like this