School Closed : टीईटी विरोधात 'शाळा बंद' आंदोलनाला संघटनांचा पाठिंबा;पण...सरकारने दिला हा इशारा
टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून राज्यातील विविध शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी 5 डिसेंबर रोजी ‘शाळा बंद’ आंदोलनाची घोषणा केली आहे. नव्या अटींमुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनांनी केला असून, निर्णय मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi