... ✍️
चांगल्या व्यक्तींची साथ मिळायला भाग्य लागतं आणि ती साथ आयुष्यभरासाठी हवी असेल तर मन निर्मळ ठेवावं लागतं.
ज्या ध्येयापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर..... स्पष्टीकरण द्यायला लागत असेल तर
ते ध्येय आणि ते रास्ते दोन्ही ही बदलायला काही हरकत नसावी. #⛳शिवसंस्कृती #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा

