Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
Shiv Sena UBT Dasara Melava 2025 Good luck otherwise Fadnavis would have come 20th Targeting the Chief Minister, what exactly did Uddhav Thackeray read while showing the paper in the rally. Shiv Sena UBT Dasara Melava 2025 : "आपल्या वेळेला पहिल्या पाचात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हतं ते, हे तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्रातल्या जनतेचं कौतुक होतं ते माझं नव्हतं." | Maharashtra Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Maharashtra news in Marathi at Lokmat.com