Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाण दिनानिमित्त BMC कडून जागोजागी सोयी-सुविधा, वाचा कशी आहे व्यवस्था
Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज आहे. मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईत विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत., महाराष्ट्र News, Times Now Marathi