एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
जाणून घ्या, एशिया कप फायनल 2025 चा हिरो ठरलेला भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्माच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी. त्याचे कुटुंब, प्रशिक्षक आणि क्रिकेटमधील प्रवास याबद्दल सविस्तर माहिती.