स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘पोलादी पुरुष’ म्हणून अत्यंत आदराने गौरविलेले, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल.
कणखर धोरणांचा अवलंब करून ५६५ संस्थानांचे विलीनीकरण सरदार पटेल यांनी करून एकसंध भारत उभा केला. लोहपरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
#sardarwallabhbhai
#राष्ट्रीय_एकता_दिवस
# राष्ट्रीय एकता दिन #🧑🤝🧑३१ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस🤝 #सरदार वल्लभ भाई पटेल जयंती 💐 #सरदार वल्लभभाई पटेल #लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंती💐

