नोबेल शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या मारिया मचाडो कोण आहेत? त्यांना 'आयर्न लेडी' का म्हटलं जातं? - BBC News मराठी
58 वर्षांच्या माचाडो या निकोलस मादुरो यांच्या चाव्हिस्टा शासनाच्या विरोधातील प्रमुख आवाज बनल्या आहेत. हे शासन अनेक दशकांपासून व्हेनेझुएलावर राज्य करत आहे.