ShareChat
click to see wallet page
#शे ती
शे ती - a { _01 a KISIN सेंद्रिय शेतीचा आदर्श नमुना माळेगावचे शेतकरी दत्तात्रय निगडे राज्यपालांच्या हस्ते गौरव /21-11-2025 (प्रतिनिधी ):-०विठ्ठल ०मौजे माळेगाव, नसरापूर पवार ता. भोर येथील प्रगतिशील शेतकरी श्री॰ दत्तात्रय शंकर वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा  निगडे यांनी मागील सहा अवलंब करून एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे॰ शेतीसाठी लागणाऱ्या सेंद्रिय निविष्ठा ते स्वतः विषमुक्त तयार करतात आणि त्यांचा वापर करून भाजीपाला व अन्नधान्य पिकवतात. शुद्ध व आरोग्यदायी शेतीमालाची विक्री करून ते थेट ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित  आहेतःसेंद्रिय   शेती करण्याचा प्रयत्न কনে क्षेत्रातील या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे आचार्य देवव्रत यांच्या हस्ते श्री॰ दत्तात्रय সা राज्यपाल निगडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मुख्य सचिव, कृषि विभाग महाराष्ट्र राज्य श्री॰ विकास सिंग रस्तोगी, आयुक्त कृषि महाराष्ट्र राज्य श्री॰ सुरज मांढरे   यांसह   राज्यातील gur अनेक   अधिकारी व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा गौरवशाली த कार्यक्रम शिरनामे सभागृह, महाविद्यालय   शिवाजीनगर, gu येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.माळेगावचा हा यशाचा झेंडा संपूर्ण भोर तालुक्यासाठी अभिमानाचा  क्षण   मानला जात आहे॰ त्यांच्या या सन्मानाबद्दल भोर तालुक्यातून त्यांच्या वरती अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे a { _01 a KISIN सेंद्रिय शेतीचा आदर्श नमुना माळेगावचे शेतकरी दत्तात्रय निगडे राज्यपालांच्या हस्ते गौरव /21-11-2025 (प्रतिनिधी ):-०विठ्ठल ०मौजे माळेगाव, नसरापूर पवार ता. भोर येथील प्रगतिशील शेतकरी श्री॰ दत्तात्रय शंकर वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा  निगडे यांनी मागील सहा अवलंब करून एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे॰ शेतीसाठी लागणाऱ्या सेंद्रिय निविष्ठा ते स्वतः विषमुक्त तयार करतात आणि त्यांचा वापर करून भाजीपाला व अन्नधान्य पिकवतात. शुद्ध व आरोग्यदायी शेतीमालाची विक्री करून ते थेट ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित  आहेतःसेंद्रिय   शेती करण्याचा प्रयत्न কনে क्षेत्रातील या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे आचार्य देवव्रत यांच्या हस्ते श्री॰ दत्तात्रय সা राज्यपाल निगडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मुख्य सचिव, कृषि विभाग महाराष्ट्र राज्य श्री॰ विकास सिंग रस्तोगी, आयुक्त कृषि महाराष्ट्र राज्य श्री॰ सुरज मांढरे   यांसह   राज्यातील gur अनेक   अधिकारी व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा गौरवशाली த कार्यक्रम शिरनामे सभागृह, महाविद्यालय   शिवाजीनगर, gu येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.माळेगावचा हा यशाचा झेंडा संपूर्ण भोर तालुक्यासाठी अभिमानाचा  क्षण   मानला जात आहे॰ त्यांच्या या सन्मानाबद्दल भोर तालुक्यातून त्यांच्या वरती अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे - ShareChat

More like this