ShareChat
click to see wallet page
#📢18 ऑक्टोबर अपडेट्स🔴
📢18 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - ShareChat
इंडियन एअर फोर्स : ब्रिटिश काळापासून आतापर्यंत असा झाला विस्तार; जेट विमानं वापरणारं आशियातील पहिलं हवाई दल - BBC News मराठी
1 एप्रिल, 1933 ला कराचीतील ड्रिग रोडवर भारतीय हवाई दलाचं पहिलं स्क्वॉड्रन म्हणजे तुकडी उभारण्यात आली होती. या स्क्वॉड्रनमध्ये फक्त 4 वेस्टलँड विमानं होती. त्यानंतर भारतीय हवाई दलाचा विस्तार कसा झाला? जाणून घ्या

More like this