शून्यातून आरंभ,पुन्हा शून्यातच जाणे,हाच प्रवास आयुष्याचा,बनुनी एक सुरेल गाणे.
संगीत एक अशी कला आहे जी कानात जाऊन सरळ हृदयाला भिडते.संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांना,संगीत क्षेत्रातील साधनेसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या सर्व साधकांना,जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!
#जागतिक संगीत दिन #🎧😍🎶जागतिक संगीत दिन 🎶😍🎧 #🗓️जागतिक संगीत दिन🎧 #जागतिक संगीत दिन# #🎸जागतिक संगीत दिवस🎻
