काळ्या आईची सेवा करत घाम गाळून, जगाची भूक भागवणाऱ्या शेतकरी राजाच्या सन्मानाचा आजचा दिवस. माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना कृषी दिनानिमित्त शुभेच्छा...!
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
#वसंतराव_नाईक
#वसंतराव नाईक जयंती #स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती #वसंतराव नाईक साहेब जयंती #वसंतराव नाईक जयंती (कृषी दिन) #वसंतराव नाईक जयंती / कृषी दिन 💐
