त्यागाचा आणि प्रेमाचा न अटणारा झरा म्हणजे माता रमाई...
भिवाची रामू, बाबासाहेबांची स्फूर्ती ज्योती म्हणजे माता रमाई...
युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अविरत साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
#रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी #रमाबाई आंबेडकर #आई रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी #🙏🌹रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी🌹🙏 #💐रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी✨🙏
