भाजपा महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐
मा.श्री.रविंद्रजी चव्हाण यांची ही निवड प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, कर्मचारी वर्गासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
ही निवड त्यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाची, प्रामाणिक कार्यशैलीची आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी असलेल्या निष्ठेची पावती आहे.
आपल्या या गौरवाच्या क्षणासाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!
#रविंद्र_चव्हाण
Ravindra Chavan #भाजपा #भाजपा महाराष्ट्र #महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष
