पहिला पाऊस
मनं भिजवणारा.. मातीला सुगंध देणारा...ओंजळीत आनंद भरणारा आणि समृद्धीचा श्रीगणेशा करणारा...
मृग नक्षत्र प्रारंभ सर्व शेतकरी बांधवांना मंगलमय शुभेच्छा.!
#शेतकरी
#शेतकरी #मृग नक्षत्र प्रारंभ #मृग नक्षत्र प्रारंभ #पहिला पाऊस 😍🌧 #पहिला पाऊस🌈🌊🎶🌧🌩
