ShareChat
click to see wallet page
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी। क्रांतीकारकांची स्फूर्ती देवता, झाशी संस्थानच्या अधिपती राणी लक्ष्मीबाई यांचा पराक्रम, शौर्य, साहस हे अजूनही भारतीयांच्या मनात कोरले गेले आहे. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण समर्पित करणाऱ्या त्यांचे चरित्र येणाऱ्या पिढ्यांना कायमच प्रेरणा देत राहील. राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथि #झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन #राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी. #झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी #झाशीची राणी लक्ष्मीबाई #💐 झाशीची राणी लक्ष्मीबाई
झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथि - कडकडा , कडाडे बिजली , शत्रूंची लष्करे थिजली मग किर्तीरुपे उरली , ती पराक्रमाची ज्योत मालवे , इथे झाशीवाली.  झाशीची राणी  87 @  पुण्यतिथी निमित्त यांच्या विनम्र अभिवादन! = @ संतोष ध.कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर भालगांवकर নাক্তুলল্ী कडकडा , कडाडे बिजली , शत्रूंची लष्करे थिजली मग किर्तीरुपे उरली , ती पराक्रमाची ज्योत मालवे , इथे झाशीवाली.  झाशीची राणी  87 @  पुण्यतिथी निमित्त यांच्या विनम्र अभिवादन! = @ संतोष ध.कोलते पाटील जि.छ.संभाजीनगर भालगांवकर নাক্তুলল্ী - ShareChat

More like this