एटीएममध्ये पुरुष आणि महिलांसाठी वापरण्यासाठी वेगवेगळी मार्गदर्शक सूचना मोठ्या ठळक अक्षरांत लिहाव्यात ही विनंती -
*पुरुषांसाठी :- 🧒
१. तुमचे स्वागत आहे!
२. तुमचे कार्ड काढा आणि ते एटीएममध्ये घाला!
३. तुमचे कार्ड काढा!
४. तुमचा पिन नंबर टाइप करा!
५. आवश्यक रक्कम टाइप करा!
६. तुमची रक्कम आणि पावती घ्या!
ATM वापरल्याबद्दल धन्यवाद!
*महिलांसाठी :-👱♀️
१. अरे देवा!
२. तुमच्या हँडबॅगमधील वस्तू साइड टेबलवर ओता जेणेकरून तुम्हाला तुमचे कार्ड सहज सापडेल!
३. कार्ड काढा आणि एटीएममध्ये घाला!
४. कार्ड बाहेर काढा आणि ते पुन्हा योग्यरित्या घाला!
५. आता टेबलावर पडलेल्या वस्तूंमधून ती डायरी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचा पिन कोड लिहिला आहे.
६. तुमच्या हँडबॅगमधील आरशात तुमचा मेकअप तपासा!
७. डायरीत लिहिलेला पिन नंबर नंबरच्या प्रत्येक अंकाखाली बोट ठेवून एंटर करा.
८. बाहेर रांगेत उभ्या असलेल्या संतप्त लोकांना २ मिनिटे थांबण्याचा इशारा करा!
९. तुमचे पासबुक काढा, ज्यामध्ये तुमच्या शेवटच्या व्यवहाराची पावती असेल जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक कळेल.
१०. आवश्यक रक्कम काळजीपूर्वक प्रविष्ट करा!
११. पैसे गोळा करा आणि काळजीपूर्वक मोजा!
१२. पावती गोळा करा आणि सर्व नोंदी तपासा!
१३. तुमच्या मोबाईलवर या व्यवहाराचा संदेश मिळाला आहे की नाही ते तपासा!
१४. जर एखादा मेसेज आला असेल तर तो पावतीशी जुळवा!
१५. जर मेसेज आला नसेल, तर येथून तुमच्या पती/वडिलांना किंवा भावाला फोन करा आणि त्यांना कळवा!
१६. तुमचे सामान परत तुमच्या हँडबॅगमध्ये भरा आणि तुमचा मेकअप पुन्हा तपासा!
१७. तुमचा व्यवहार पूर्ण झाला आहे!
१८. आता डिलीट चे बटन शोधा , आणि न सापडल्यास ⬇️!
१९. आता चार वेळा कॅन्सल चे बटन दाबा!
ATM वापरल्याबद्दल धन्यवाद!
बाहेर जाताना रांगेत उभ्या असलेल्या रागावलेल्या लोकांना कृपया माफी मागा!!
सर्वात महत्वाचे बाहेर एखादा पुरुष असेल तर त्याला तुसड्या नजरेने बघून घ्या
😊
तळटीप - इतक्या सगळ्यात तुमची स्कुटी RTO च्या चोर गाडी ने उचलली नसेल तर देवाचे आभार मानायला विसरू नका #नारी अभिमान #विनोद 😂 #चावट विनोद #भन्नाट विनोद #विनोद

