ShareChat
click to see wallet page
आषाढ वद्य चतुर्दशी, संत शिरोमणी श्री सावता महाराजांचा संजीवन समाधी सोहळा धन्य तें अरण रत्नाची खाण। जन्मला निधान सावता तो॥ कांदा-मुळा-भाजी,अवघी विठाबाई माझी लसूण-मिरची-कोथिंबीरी,अवघा झाला माझा हरी श्री संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #संत सावता माळी पुण्यतिथी #संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी 💐 #संत सावता माळी पुण्यतीथी #संत सावता माळी महाराज पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र अरण 🌺🌺 #सावता माळी महाराज पुण्यतिथी
संत सावता माळी पुण्यतिथी - कांदा मुळा भाजी अवघीं विठाई माझी सावतामाळी श्री संत शिरोमणी निमित्त यांच्या पुण्यतिथी 1 विनम्र अमिवादन ! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर कांदा मुळा भाजी अवघीं विठाई माझी सावतामाळी श्री संत शिरोमणी निमित्त यांच्या पुण्यतिथी 1 विनम्र अमिवादन ! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat

More like this