ShareChat
click to see wallet page
search
#मराठी #अस्सल मराठी स्टेटस #महाराष्ट्र #🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें #महाराष्ट्र देश
मराठी - वृत्त पतितपावन। चंद्रकांत *नाश्ता* रोज सकाळी मला लागते नाश्त्याला काही काय करावे समजत काही पत्नीला नाही रोज रोजचे खाउन पोहे कंटाळा येतो काय करावे नाश्त्यासाठी प्रश्नच हा पडतो कधी करावा उपमा थोडा नि उसळ मटकीची इडली डोसा सांबार वडा फोड लोणच्याची मस्त असावा ठेचा आणिक कांदाही थोडा आयते असे मिळते सारे उगाच का सोडा कधी करावी थालीपीठे गोळा वरणाची कधी छानशी मजाच घ्यावी शिळ्या भाकरीची पुरी पराठ्या सोबत घ्यावी चटणी दाण्याची थोडे खाल्ले असता शमते भुकही पोटाची "पहल" अमोघ अमोघ आपटे वृत्त पतितपावन। चंद्रकांत *नाश्ता* रोज सकाळी मला लागते नाश्त्याला काही काय करावे समजत काही पत्नीला नाही रोज रोजचे खाउन पोहे कंटाळा येतो काय करावे नाश्त्यासाठी प्रश्नच हा पडतो कधी करावा उपमा थोडा नि उसळ मटकीची इडली डोसा सांबार वडा फोड लोणच्याची मस्त असावा ठेचा आणिक कांदाही थोडा आयते असे मिळते सारे उगाच का सोडा कधी करावी थालीपीठे गोळा वरणाची कधी छानशी मजाच घ्यावी शिळ्या भाकरीची पुरी पराठ्या सोबत घ्यावी चटणी दाण्याची थोडे खाल्ले असता शमते भुकही पोटाची "पहल" अमोघ अमोघ आपटे - ShareChat