वर्षाची सुरुवात गुरुवारी होणार म्हणजे आपल्या स्वामी आईंचे आशिर्वाद सदैव पाठीशी राहणार आणि राहतील श्री स्वामी समर्थ महाराज चरणी नतमस्तक होतो...!!
नवीन वर्षाच्या माझ्याकडून व माझ्या परिवारा कडुन स्वामी मय शुभेच्छा शुभेच्छुक प्रशांत बेंडाळे (पी.सी.) व परीवार
‼️ माझं अस्तित्व श्री स्वामी समर्थ ‼️
श्री स्वामी सदा साहयते
श्री स्वामी महाराजांना या देहाचा त्रिवार मुजरा 🌹🌹🙏🙏 #नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


