दुबईने जगातील सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफा इथे भव्य आतिषबाजी आणि ड्रोन शो करत सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत केलं. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. #🎊नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा✨ #💃न्यु इयर सेलिब्रेशन पार्टी✨ #🌸स्वागतम 2026 #📳न्यु इयर स्टेट्स😍