केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूहाने उद्योगांच्या नावाखाली कसं महाराष्ट्रातील जमिनी घेत सुटलं आहे आणि हे करताना व्यावसायिक एकाधिकारशाही निर्माण होत आहे, हे दाखवणारी चित्रफीत जरूर पहा... ही चित्रफीत पाहून जर मराठी माणूस पेटून नाही उठला तर मात्र सरकार पुरस्कृत उद्योगपतीकडून शोषण होणार हे नक्की.....
महाराष्ट्रात अदानी २०१४ - २०२५ #💥राज ठाकरे #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🙋♂️उद्धव ठाकरे

