🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨
*||श्री कुलस्वामिनी प्रसन्न ||*
*आज माघ शुक्ल पक्ष १०*
*🛕 दशमी 🛕*
*शके १९४७ बुधवार दि. २८ / जानेवारी / २०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार पुजा नित्य दिव्य दर्शन*.
🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚
*श्री तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो आणि परिवारात सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हिच भगवती चरणी प्रार्थना*.
🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥 #🚩 जगतजननी आई तुळजाभवानी जगदंबा ( महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ) 🚩


