आजची याचिका ही "नोटा" ह्या विषयांमध्ये अजय जेया यांची होती ती आज न्यायालयाने फेटाळली यात देखील कुठला ही दंड न्यायालयाने ठोठावला नाही. मी दाखल केलेली “बिनविरोध निवड” संदर्भातल्या याचिकेवर कुठल्याही प्रकाराची सुनावणी न्यायालयाकडून झालेली नाही. कृपया सर्व सोशल मीडिया पोर्टल्सला माझी विनंती आहे की आपण चुकीचे मेसेज पसरवू नका… #💥राज ठाकरे #🙋♂️उद्धव ठाकरे #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
01:12

