ShareChat
click to see wallet page
search
#महाराष्ट्र देश #🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें #महाराष्ट्र #अस्सल मराठी स्टेटस #मराठी
महाराष्ट्र देश - वृत्त रसना शिर्षकः- आदर्श राघवाचा पत्नीत भास व्हावा शिलवंत जानकीचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा आणून रोज द्यावा गजरा तिला " सुगंधी मग नात्यामधील धूंदी त्यामुळे  বাল होईल छान त्याने संसार हा सुखाचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा गावी तिच्याचसाठी प्रेमामधील गाणी असतेच तीच कायमस्वरूप राणी अपुली भरल्या ढगातला ती तो थेंब पावसाचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा जावे जरी कुठेही सोबत तिची असावी माझ्यासवे रहावी घेऊन हात हाती विश्वास ना ढळावा संसार मंदिराचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा _"पहल" अमोघ अमोघ आपटे वृत्त रसना शिर्षकः- आदर्श राघवाचा पत्नीत भास व्हावा शिलवंत जानकीचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा आणून रोज द्यावा गजरा तिला " सुगंधी मग नात्यामधील धूंदी त्यामुळे  होईल छान त्याने संसार हा सुखाचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा गावी तिच्याचसाठी प्रेमामधील गाणी असतेच तीच कायमस्वरूप राणी अपुली भरल्या ढगातला ती तो थेंब पावसाचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा जावे जरी कुठेही सोबत तिची असावी माझ्यासवे रहावी घेऊन हात हाती विश्वास ना ढळावा संसार मंदिराचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा _"पहल" अमोघ अमोघ आपटे - ShareChat