आता खोट्या टाळ्यांचा खेळ थांबवा!
२०१७ मध्ये भाजपाकडे ८३ जागा होत्या
२०२६ मध्ये ८८ जागा
फक्त ५ जागांची उसळी…
आणि मीडिया ढोल-ताशे वाजवतोय जणू काही क्रांतीच झाली!
पण सत्य ऐकण्याची हिंमत आहे का?
👉 शिवसेना ( श्री उद्धव ठाकरे)
२०१७ मध्ये ८४ जागा
त्यातले ६२ नगरसेवक फोडले
सत्ता, पैसा, ईडी–सीबीआय दाखवून पळवले
उरले फक्त २२
आणि तरीही…
🔥 ठाकरेंनी एकट्याने या २२ चे ६७ केले!
🔥 ना सत्तेची भीक
🔥 ना सत्तेची दलाली
🔥 फक्त शिवसैनिकांची निष्ठा आणि जनतेचा कौल
हे यश नाही म्हणाल तर काय म्हणाल?
मुंबईकराच मतं...
🧡 शिवसेना फोडता येते, पण मोडता येत नाही!
🧡 ठाकरे नाव संपत नाही, ते इतिहास घडवतं!
आज जे सत्तेच्या कुबड्यांवर उभे आहेत,
त्यांना वाटतं शिवसेना संपली…
पण वास्तव असं आहे की —
संपत चालले आहेत तेच, ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला!
🚩 शिवसेना म्हणजे व्यवहार नाही, ती विचारधारा आहे!
🚩 ठाकरे म्हणजे सत्ता नाही, तो संघर्ष आहे!
आणि संघर्ष करणाऱ्यांची कधीच हार होत नाही!
“शिवसेना संपली” असं बोलणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं —
वादळ थांबत नाही… वादळ येतं!”
जय महाराष्ट्र! 🚩
जय ..... 🧡🔥 #शिवसेना #शिवसेना #शिवसेना #शिवसेना


