ShareChat
click to see wallet page
search
#✍️भक्ती संदेश #💐संत महंत🙏 #🌻आध्यात्म 🙏
✍️भक्ती संदेश - विश्वात सद्गुरूच देवाची ओळख फक्त या करून देतात जिथे नवविधा भक्तीद्वारेच आणि नाती विश्वास प्रेम जिव्हाळा आपुलकी कायम शेवटच्या श्वासापर्यंत ठेवावी लागते ते फक्त एक उपासनेत व श्रवणात शक्य आहे व असते. आपल्या जीवनातील अंधःकार नाहीसे करणारे फक्त सद्गुरूच असतात. समिपता सलोखकता व सायुज्यता म्हणजे काय आहे हे सद्गुरू फक्त सांगू शकतात. जय सद्गुरू सलोखता, समिपता, सायुज्यता हे फक्त श्री॰ सदगुरूच दाखवतात. सर्व श्री सदस्यांना जय श्री पाद श्री वल्लभ सदगुरू विश्वात सद्गुरूच देवाची ओळख फक्त या करून देतात जिथे नवविधा भक्तीद्वारेच आणि नाती विश्वास प्रेम जिव्हाळा आपुलकी कायम शेवटच्या श्वासापर्यंत ठेवावी लागते ते फक्त एक उपासनेत व श्रवणात शक्य आहे व असते. आपल्या जीवनातील अंधःकार नाहीसे करणारे फक्त सद्गुरूच असतात. समिपता सलोखकता व सायुज्यता म्हणजे काय आहे हे सद्गुरू फक्त सांगू शकतात. जय सद्गुरू सलोखता, समिपता, सायुज्यता हे फक्त श्री॰ सदगुरूच दाखवतात. सर्व श्री सदस्यांना जय श्री पाद श्री वल्लभ सदगुरू - ShareChat