⏩ हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2026
● भारताचा क्रमांक - 80 वा
● मागील वर्षापेक्षा 5 स्थानांनी वर
● व्हिसा-मुक्त सुमारे 55 देश
● पासपोर्ट रँकिंग ठरते त्या देशाला व्हिसाशिवाय किती देशांत प्रवेश मिळतो यावर ठरते
⏩ 2026 मधील जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट (Top 5)
1. सिंगापूर -192 देश
2. जपान, दक्षिण कोरिया - 188 देश
3. डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झर्लंड, स्पेन, लक्झेंबर्ग - 186 देश
4. जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड्स इ. -185 देश
5. यूएई, पोर्तुगाल, हंगेरी इ. – 184 देश
⏩ 2026 मधील सर्वात कमकुवत पासपोर्ट (Bottom 5)
● अफगाणिस्तान - 24 देश
● सिरिया - 26 देश
● इराक - 29 देश
● पाकिस्तान, येमेन - 31 देश
● सोमालिया - 33 देश
Visit and support: www.exambreaker.com
#👨🔧UPSC/MPSC #👆 करंट_अफेअर्स #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼
Home -
Mock Tests | Quizzes | Current Affairs | PYQs | MPSC | SSC | IBPS | Railways

