ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - जुळते मन ज्यासोबत, त्यासोबत नशीब जुळत नसते. सोबत असते क्षणभराची , आयुष्यभर साथ मिळत नसते. . प्रेम ओतले जरी जीव लावून , नात्याची रेशीमगाठ होत नसते. असतात नशिबाचे खेळ असे काही , जिथे मनासारखे काहीचं होत नसते! सुनिल जी गचई जुळते मन ज्यासोबत, त्यासोबत नशीब जुळत नसते. सोबत असते क्षणभराची , आयुष्यभर साथ मिळत नसते. . प्रेम ओतले जरी जीव लावून , नात्याची रेशीमगाठ होत नसते. असतात नशिबाचे खेळ असे काही , जिथे मनासारखे काहीचं होत नसते! सुनिल जी गचई - ShareChat