नेस्लेनं माफी मागत त्यांची फॉर्म्युला दुधाची उत्पादनं का परत मागवली? बाळाच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? - BBC News मराठी
नेस्ले कंपनीनं म्हटलं आहे की त्यांच्या एसएमए ब्रँडच्या काही विशिष्ट बॅचच्या इन्फंट फॉर्म्युला (बाळांसाठी) आणि फॉलो-ऑन फॉर्म्युला उत्पादनं बाळांना खाऊ घालणं सुरक्षित नाही. या बॅचेसची विक्री जगभरात झाली होती.