'जातीय भेदभावामुळे हजारो दलित विद्यार्थ्यांच्या आकांक्षा उद्ध्वस्त'; लंडनमधील नोकरी गमवावी लागल्याचं प्रकरण नेमकं काय? - BBC News मराठी
महाविद्यालयानं शिफारस पत्राच्या पडताळणीत सहकार्य केलं नसल्यानं, नोकरीची संधी गमावावी लागल्याचा आरोप प्रेम बिऱ्हाडे नावाच्या तरुणानं केली आहे. या प्रकरणात जातीचा मुद्दा असल्याचा आरोप करण्यात येत असल्यानं या प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलं आहे.