शुभ सकाळ, श्री महालक्ष्मी नमो नमः,मार्गशीर्ष अमावस्या, जगाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन तसेच गोवा मुक्ती दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🌑मार्गशीर्ष अमावस्या👉 #🙏संत गाडगे महाराज पुण्यतिथी🌷 #📅गोवा मुक्ती दिन➡️


