ShareChat
click to see wallet page
search
भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण सण म्हणजे भोगी. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो. या दिवशी वाल, पावटा, घेवडा, हरभरा, वाटाणा या सर्व भाज्या मिळून एक भाजी तयार केली जाते. त्यामध्ये आवर्जून तीळ कुटून टाकले जातात, तीळयुक्त बाजरीची भाकरी ही या दिवशीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल! हा काळ थंडीचा असल्याने शरीरात अतिरिक्त ऊर्जेच्या निर्मितीसाठी या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. तसेच या दिवशी सुवासिनींकडून “वाण पूजन प्रथा” ही करण्यात येते. आपल्याला आणि आपल्या परिवाराला भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!! #मकर संक्रात #मकर संक्रात #मकर संक्रात #मकर संक्रात #संक्रात
मकर संक्रात - हिरवा हरभरा तरारे गोड थंडीचे I6R गुलाबी ताठ ते गाजर तीळदार अन् ती बाजर भोगी নিসিল মননা  मंगलमय शुभेच्छा..! शुभेच्छुक शश्री॰ छरशात्र द्वकष्मण द्वोणकर हिरवा हरभरा तरारे गोड थंडीचे I6R गुलाबी ताठ ते गाजर तीळदार अन् ती बाजर भोगी নিসিল মননা  मंगलमय शुभेच्छा..! शुभेच्छुक शश्री॰ छरशात्र द्वकष्मण द्वोणकर - ShareChat