२०३२ नंतर दिल्ली नव्हे तर नागपूर भारताची राजधानी असेल! सर्वात प्रबळ दावेदार का ?
भविष्य मालिका: भविष्य मालिकेनुसार, २०२५ ते २०३२ दरम्यान देशात महत्त्वपूर्ण बदल होतील. दिल्लीसह अनेक भारतीय शहरांवर संकटाचे काळे ढग दाटून येत आहेत. २०३२ नंतर, भारतात एक नवीन युग सुरू होईल, जे सुवर्णयुगाकडे घेऊन जाईल. - After 2032 Nagpur will be India's capital