ShareChat
click to see wallet page
search
#😍Love रिलेशन #💗प्रेम #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #📝कविता / शायरी/ चारोळी
😍Love रिलेशन - नको फुंकरीचे लेप काळजाचा घाव आहे आजारा औषध नाही प्रेम त्याचे नाव आहे पाहिला मी लावूनी हास्याचा पाचोळा विसरण्या मन दुखणे रमविले कित्येकवेळा मलम नाही त्याला मी शोधाशोध केली अशी विचारात माझी कित्येक वर्षे गेली आजकाल मनाला कवडीजोगा भाव आहे নব্ধী 4 फुंकरीचे काळजाचा घाव आहे नको फुंकरीचे लेप काळजाचा घाव आहे आजारा औषध नाही प्रेम त्याचे नाव आहे पाहिला मी लावूनी हास्याचा पाचोळा विसरण्या मन दुखणे रमविले कित्येकवेळा मलम नाही त्याला मी शोधाशोध केली अशी विचारात माझी कित्येक वर्षे गेली आजकाल मनाला कवडीजोगा भाव आहे নব্ধী 4 फुंकरीचे काळजाचा घाव आहे - ShareChat