ShareChat
click to see wallet page
search
#प्रेरणादायी स्टेटस #प्रेरणादायी विचार #प्रेरणादायी
प्रेरणादायी स्टेटस - ज्ञानेश्वर माऊली नंतर समाधी नाही ! 4g6 गमन नाही ! नंतर तुकोबा शिवराया नंतर छत्रपती नाही ! बालगंधर्वा नंतर गांण नाही ! रामानंतर आचरण नाही ! रावणानंतर श्रीमंती नाही ! गरुडानंतर भरारी नाही ! मेघानंतर उदारता नाही ! कर्णानंतर औदार्य नाही ! साधूनंतर कृपा नाही आईनंतर प्रेम नाही ! मृत्यनंतर भय नाही ! या देहा नंतर पुन्हा देह नाही ! हे जीवन जगताना हे, कधीच विसरायचं नाही ! म्हणून चांगल वागता आल नाही तरी चालेल पण जाणीवपूर्वक वाईट मात्र वागायचं नाही ! ज्ञानेश्वर माऊली नंतर समाधी नाही ! 4g6 गमन नाही ! नंतर तुकोबा शिवराया नंतर छत्रपती नाही ! बालगंधर्वा नंतर गांण नाही ! रामानंतर आचरण नाही ! रावणानंतर श्रीमंती नाही ! गरुडानंतर भरारी नाही ! मेघानंतर उदारता नाही ! कर्णानंतर औदार्य नाही ! साधूनंतर कृपा नाही आईनंतर प्रेम नाही ! मृत्यनंतर भय नाही ! या देहा नंतर पुन्हा देह नाही ! हे जीवन जगताना हे, कधीच विसरायचं नाही ! म्हणून चांगल वागता आल नाही तरी चालेल पण जाणीवपूर्वक वाईट मात्र वागायचं नाही ! - ShareChat