ShareChat
click to see wallet page
search
#✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏
✍️भक्ती संदेश - माझे अंतरीचें तोचि जाणे एक। वैकुंठनायक पांडुरंग।।११| जीवभाव त्याचे ठेवियेला पायीं। मज चिंता नाहीं कवणेविशीं I।२Il सुखसमारंभें संतसमागमें। गाऊं वाचें नाम विठोबाचें ।।३II गातां पुण्य होय आइकतां लाभ ! संवसार बंध तुटतील।I४II तुका म्हणे जीव तयासी विकिला। आणीक विठ्ठलाविण नेणें ।I५II श्री संत तुकाराम महाराज श्षवार्ध- वैकुंठनायक पांडुंरग हाच एक गाझे अेंतःकरणांतीत शाव जाणत आहे त्याच्याच चरणी नी जापला जौवभाव ठेवला आई आतां मला कोणत्याही विषयींची चिंता रह्िती नाहीं संतसमापपार्ने जानंदांत विठोबा्वे नाम वाणीनें गाऊं ते गाण्यारने पुण्य होरते व ऐकण्यांतहि नाभव होतो व अखेरीस संसारबंधनांतून सुटका होते तुकाराम मद्ञाराज हणतात, मीं आपला जीव हरा विष्ठनाला विकला आहे त्यावांचून गी अन्य कांडीं जाणत नाईी माझे अंतरीचें तोचि जाणे एक। वैकुंठनायक पांडुरंग।।११| जीवभाव त्याचे ठेवियेला पायीं। मज चिंता नाहीं कवणेविशीं I।२Il सुखसमारंभें संतसमागमें। गाऊं वाचें नाम विठोबाचें ।।३II गातां पुण्य होय आइकतां लाभ ! संवसार बंध तुटतील।I४II तुका म्हणे जीव तयासी विकिला। आणीक विठ्ठलाविण नेणें ।I५II श्री संत तुकाराम महाराज श्षवार्ध- वैकुंठनायक पांडुंरग हाच एक गाझे अेंतःकरणांतीत शाव जाणत आहे त्याच्याच चरणी नी जापला जौवभाव ठेवला आई आतां मला कोणत्याही विषयींची चिंता रह्िती नाहीं संतसमापपार्ने जानंदांत विठोबा्वे नाम वाणीनें गाऊं ते गाण्यारने पुण्य होरते व ऐकण्यांतहि नाभव होतो व अखेरीस संसारबंधनांतून सुटका होते तुकाराम मद्ञाराज हणतात, मीं आपला जीव हरा विष्ठनाला विकला आहे त्यावांचून गी अन्य कांडीं जाणत नाईी - ShareChat