ShareChat
click to see wallet page
search
#✍️ विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
✍️ विचार - ज्याला खरंच तुमची गरज असते. गरज असते तो ज्याला खरंच तुमची तुमच्यासाठी शब्दांपेक्षा आधी स्वतःत बदल  घडवतो . त्याला सांगावं लागत नाही , समजावं लागत नाही, कारण नात्याची किंमत त्याला সনাপামুন সানীন সমন: এতা তালা तुमची गरजच नसते तो कितीही समजावलं तरी बदलत नाही॰ उलट तो प्रत्येक वेळी नवे कारण , नवी आणि नवे आरोप पुढे करत राहतो॰ মনন अशा माणसाला बदलायचा नसतो, फक्त वेळ काढायचा असतो॰ आपण मात्र त्याच्यावर विश्वास भावना आणि वेळ वाया घालवत राहतो. हळूहळू आपणच थकतो , आणि deal स्वतःचं नुकसान करून घेतो. त्या व्यक्तीला मात्र याची साधी जाणीवही नसते. कारण  ज्याला फरक पडतो तोच बदलतो, बाकीचे फक्त बोलतात. वेळ हा सर्वात मौल्यवान असतो आणि तो বুক্ীম্া माणसावर खर्च करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं असतं. जिथे एकतर्फी असतात तिथे नातं नसतं॰ ती प्रयत्न फक्त सवय असते. हे वेळेत समजलं तर आयुष्य खूप हलकं आणि शांत होऊन जातं॰ आदित्य क्रिएशन ज्याला खरंच तुमची गरज असते. गरज असते तो ज्याला खरंच तुमची तुमच्यासाठी शब्दांपेक्षा आधी स्वतःत बदल  घडवतो . त्याला सांगावं लागत नाही , समजावं लागत नाही, कारण नात्याची किंमत त्याला সনাপামুন সানীন সমন: এতা তালা तुमची गरजच नसते तो कितीही समजावलं तरी बदलत नाही॰ उलट तो प्रत्येक वेळी नवे कारण , नवी आणि नवे आरोप पुढे करत राहतो॰ মনন अशा माणसाला बदलायचा नसतो, फक्त वेळ काढायचा असतो॰ आपण मात्र त्याच्यावर विश्वास भावना आणि वेळ वाया घालवत राहतो. हळूहळू आपणच थकतो , आणि deal स्वतःचं नुकसान करून घेतो. त्या व्यक्तीला मात्र याची साधी जाणीवही नसते. कारण  ज्याला फरक पडतो तोच बदलतो, बाकीचे फक्त बोलतात. वेळ हा सर्वात मौल्यवान असतो आणि तो বুক্ীম্া माणसावर खर्च करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं असतं. जिथे एकतर्फी असतात तिथे नातं नसतं॰ ती प्रयत्न फक्त सवय असते. हे वेळेत समजलं तर आयुष्य खूप हलकं आणि शांत होऊन जातं॰ आदित्य क्रिएशन - ShareChat