ShareChat
click to see wallet page
search
#🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #📝कविता / शायरी/ चारोळी #💭माझे विचार #💗प्रेम
🌹प्रेमरंग - इवले ते जीवन, त्यात डोईला भार आयु सरता अशीच, कसा होई कारभार ? क्षण क्षण जगूया, मग मन ही हसेल जग वेगळे होईल, बघ सुंदर भासेल जगू आजचा दिवस, अती विचार आजार इवले ते जीवन, त्यात डोईला भार आयु.. हास्य वाटता येईल, तर वाटू थोडे थोडे किती अफाट दुनिया, कमी पडतील जोडे वाटाड्या अनुभव, थोडे लाड थोडे मार इवले ते जीवन, त्यात डोईला भार आयु.... आता तयारीत राहू, देऊ उत्तरही खास नशिबाची परीक्षा, थोडे सुख थोडे भास येरझारा घालती, दंगा विचारांचा फार इवले ते जीवन, त्यात डोईला भार IS. %0 इवले ते जीवन, त्यात डोईला भार आयु सरता अशीच, कसा होई कारभार ? क्षण क्षण जगूया, मग मन ही हसेल जग वेगळे होईल, बघ सुंदर भासेल जगू आजचा दिवस, अती विचार आजार इवले ते जीवन, त्यात डोईला भार आयु.. हास्य वाटता येईल, तर वाटू थोडे थोडे किती अफाट दुनिया, कमी पडतील जोडे वाटाड्या अनुभव, थोडे लाड थोडे मार इवले ते जीवन, त्यात डोईला भार आयु.... आता तयारीत राहू, देऊ उत्तरही खास नशिबाची परीक्षा, थोडे सुख थोडे भास येरझारा घालती, दंगा विचारांचा फार इवले ते जीवन, त्यात डोईला भार IS. %0 - ShareChat