ShareChat
click to see wallet page
search
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला स्फूर्ती दिली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे ध्येय समोर ठेवून अविश्रांत परिश्रम घेतले. उत्तम संघटक, धाडसी नेतृत्व, महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! #नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती💐
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती💐 - २३ जानेवारी तुम मुझे भारतीय क्रांतिकारक खून दो मै तुम्हे आझाद हिंद सेनाचे ddii आज़ादी दूंगा 99 सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त নিনস 3ণিনাণন ! २३ जानेवारी तुम मुझे भारतीय क्रांतिकारक खून दो मै तुम्हे आझाद हिंद सेनाचे ddii आज़ादी दूंगा 99 सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त নিনস 3ণিনাণন ! - ShareChat