शुभ सकाळ, हर हर महादेव, श्री गुरुदेव दत्तांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन तसेच आधुनिक भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय गणित दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏श्री नृसिंह सरस्वती जयंती🌷 #📅 राष्ट्रीय गणित दिन📐


