Ank Jyotish 15 December 2025 दैनिक अंक राशिफल
मूलांक 1 -आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुम्हाला आनंद वाटेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण चांगले राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकारी खुश राहतील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. - Ank Jyotish 15 December 2025 Daily Numerical Horoscope